plzz मदत करा ही कविता हवी आहे

Started by निखिल जाधव, May 02, 2018, 10:39:39 PM

Previous topic - Next topic

निखिल जाधव


कोणाचे ग कोणाचे सुंदर डोळे कोणाचे

त्या पाण्यातील माशाचे की माझ्या बाळाचे


वरील कविता ही खुप छान आहे
पण खुप मिळविण्याचा प्रयत्न केला आपल्यापैकी कोणाकडे असेल किंवा आपण ती लिखित स्वरूपात द्याल हिच एक आपणाकडून माफक अपेक्षा...

Plzzz हि कविता मिळाली की पाठवा मी आपल्या प्रतिसादाची वाट पाहतोय..
Comment मध्ये पोस्ट करा आपणास कविता मिळाली की

धन्यवाद...!!!
nikhilj065@gmail.com

Wallter12

होय, मी अधिक जाणून घेऊ इच्छितो

AmitRaja

कोणाचे ग कोणाचे कोणाचे ग कोणाचे हे सुंदर डोळे कोणाचे? त्या पाण्यातील माशाचे कि माझ्या बाळाचे ||1|| कोणाचे ग कोणाचे हे गुब्बु गाल कोणाचे? त्या झाडावरील गुलाबाचे कि माझ्या बाळाचे ||2|| कोणाचे ग कोणाचे हे लाल ओठ कोणाचे? त्या मिठू पोपटाचे कि माझ्या बाळाचे ||3|| कोणाचे ग कोणाचे हे रूप गोजिरे कोणाचे? त्या आकाशातील चंद्राचे कि माझ्या बाळाचे ||4||