Plzz मदत करा ही कविता हवी आहे

Started by निखिल जाधव, May 02, 2018, 10:43:21 PM

Previous topic - Next topic

निखिल जाधव


कोणाचे ग कोणाचे सुंदर डोळे कोणाचे

त्या पाण्यातील माशाचे की माझ्या बाळाचेवरील कविता ही खुप छान आहे
पण खुप मिळविण्याचा प्रयत्न केला आपल्यापैकी कोणाकडे असेल किंवा आपण ती लिखित स्वरूपात द्याल हिच एक आपणाकडून माफक अपेक्षा...

Plzzz हि कविता मिळाली की पाठवा मी आपल्या प्रतिसादाची वाट पाहतोय..
Comment मध्ये पोस्ट करा आपणास कविता मिळाली की

धन्यवाद...!!!
nikhilj065@gmail.com
[/b]

Sarwatty

आपले ज्ञान आश्चर्यकारक आहे. मला प्रत्येकाच्या टिप्पण्या वाचण्यास आवडतात.