तुझ्याविना क्षण…

Started by ऋषिकेश यादव, May 06, 2018, 12:34:41 AM

Previous topic - Next topic

ऋषिकेश यादव

तुझ्याविना क्षण

तुझ्याविना सुने असतात
माझे दिवस आणि रात्र
कसा राहु मी कसा जगु मी ह्याची खात्री नसते मात्र...

जिव अडकलाय ग तुझ्यात हे माहीत आहे न तुला
तुझ्याशिवाय एक क्षण ही करमत नाही की मला...

                                     __ऋषिकेश यादव