राख

Started by नास्तिक, May 11, 2018, 09:35:49 AM

Previous topic - Next topic

नास्तिक

क्षणभंगुरचा कालावधी, मानवी जीवनात.
यात कसली रे उच्च नीचता, यात कसली रे जात?
तूही एक, नी तोही एक, ही समानता संविधानात.
नकोस चोळू ललाटी तूझ्या, मनूस्मृतीची राख.

-पार्थ बनपट्टे.