चारोळी

Started by कदम, May 12, 2018, 10:30:22 PM

Previous topic - Next topic

कदम



मला माहित नव्हतं
दारू पाजसाल मला
काढून उसंत
परंतु,तुम्हाला समजत
कसं नाही
त्यामुळे होतील
आपल्या पोटात जंत