नि शब्द तुझ्यावर प्रेम झालं

Started by dineshnick39, May 17, 2018, 01:18:09 PM

Previous topic - Next topic

dineshnick39

नि शब्द मन माझं तुझ्यातच भारावून गेलं
प्रेमाची भाषा गोड नजरेनं सांगून गेलं

कळला नाही इशारा तुला इशकाचा
रुपात तुझ्या ओलं चिंब नाहून गेलं

तुझ्या दुराव्याने प्रिये मन पाखरू
विरहात उडून गेलं

स्वप्नाच्या दुणयात माझं आणि तुझं
स्वप्न अधुरच राहून गेलं

गुलाबाचं फुल अचानक कस माझं
इथे सुकूनच गेलं

आठवणीत तुझ्या मनाचं सखे
सार झालं ग बे हालं

नजरेतून जाईना तुझे सखे सजने
गुलाबी गोड गोड गालं

मनाला वेड लावणारी नखऱ्याची
तुझी नाजूक चालं

काय जणू कशे जाईल मजला
2018 चे सालं

दुःखच राहील का ग माझ्या भवती
तुझं टिकून चिरकाल
एकदा तरी साद देशील प्रेम संगीताचा लावून सूर ताल

मिठीत तुझ्या सखे ग साजने येन राहूनच गेलं
तुझ्याशी गोड गोड बोलणं खरच विसरून गेलं

सागर किनाऱ्याला जोडीनं फिरणं भुलूनच गेलं
स्वप्नाच्या दुनियात i love you बोलणं स्वप्नच राहून गेलं
-कवी-
दिनेश पलंगे
7738271854