मला हे सगळं एकदा तुला सांगायचं होतं

Started by Parshuram Mahanor, May 25, 2018, 10:07:23 AM

Previous topic - Next topic

Parshuram Mahanor

मला हे सगळं एकदा तुला सांगायचं होतं,

उडत्या पाखराला पिंजर्यात बांधायचं होतं,

तू माझा होणार नाहीस हे माहीत असूनही

मला फक्त तुझीच बनून राहायचं होतं...!
                   
                -परशुराम महानोर