Poem

Started by Hemlata Sapkal, June 03, 2018, 06:06:41 PM

Previous topic - Next topic

Hemlata Sapkal

!!  आठवण!!
येते आठवण मला शाळेची !
शाळेमधल्या प्रत्येक क्षणाची!!
खूप मस्ती खूप मजा!
मैत्रिणीचा रूसवा फुगवा!!
शाळेचा तो प्रत्येक तास!
शिक्षकांचा तो शिक्षणाचा ध्यास!!
शाळेची ती होता घंटा!
धावत पळत पकडा कट्टा!!
इंग्रजी, गणित, मराठी, भूगोल!
आमच्या साठी सारेच गोल!!
मैदानावरील पिटीचा तास!!
दमुन जायचा आमचा श्र्वास!!
मुलींची मस्ती, मुलांचा दंगा!
कोण घेतो एकमेकांशी पंगा!!
घालता येईल का पुन्हा हा घाट!
का होईल माझीच दमछाट!!
       
                    हेमाराणी
               9270802921