२६/११ ते १३/२

Started by suryakant.dolase, February 13, 2010, 11:12:39 PM

Previous topic - Next topic

suryakant.dolase

***** आजची वात्रटिका *****
****************************

२६/११ ते १३/२

जेंव्हा आपल्या डोळ्यावर
राजकीय धुंदी असते
अतिरेकी कारवायांना
हीच खरी संधी असते.

२६/११ व १३/२ मध्ये
हेच तर साम्य आहे !
जरी १३/२ हा
२६/११ पेक्षा सौम्य आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Prachi


gaurig


aspradhan

पहिल कड़व जास्त खर आहे.अणि शेवटी जीवहानी हे मोठे नुकसान आहे मग तीव्रता कितीही असो  :(