नात प्रेमाचं

Started by mithun17, June 10, 2018, 11:54:11 PM

Previous topic - Next topic

mithun17

प्रेम हे तिने स्वीकार केले केंव्हा नाही केले तर तेच प्रेम असते असं नाही, समुद्राला कधी किनारा भेटत नाही म्हणून समुद्र कधी शांत बसतो का,प्रेम पण तसच आहे, प्रेम हे गुलाबाच्या फुला सारख आहे,लांबून खूप छान अनुभवता येतं,पण जवळ गेलं की त्याला खूप काटे असतात,
प्रेम हे भावना असते ते लांब राहून सुध्दा अनुभवता येते,दोन मन कधी भेटले नाही म्हणून प्रेम तुटत असं नाही,पण उलट प्रेम जास्त वाढत हे नक्की,
काय झालं जर प्रेम नाही भेटल तर,प्रेम हे फक्त भावना आहे फक्त अनुभवायचं आणि शेवट पर्यंत मनापासून मनापर्यंत प्रेम करत राहायचं होय हेच खर प्रेम.......