एक विचार

Started by indradhanu, February 14, 2010, 02:08:04 AM

Previous topic - Next topic

indradhanu

पाहिला होता बहरताना
आणि अश्रू ढाळताना
अखेरचे पान गळताना
निसर्गाचे प्रत्येक शिल्प
अजूनही अबाधित आहे
विस्कटलेला मानव फक्त
त्याला अपवाद आहे
प्रत्येकाच्या छटा आणि
वाटासुद्धा वेगळ्या असतात
दुसऱ्याला दाखवून मार्ग
आपल्यासाठी पळवाटा असतात
असेल जरी गुलाब प्रेमाचे प्रतिक
तरी मात्र त्याने तसे नसावे
कि हळुवार झुळूकेनही
पाकळ्यांनी गळून जावे...

amoul

निसर्गाचे प्रत्येक शिल्प अजूनही अबाधित आहे
विस्कटलेला मानव फक्त त्याला अपवाद आहे

असेल जरी गुलाब प्रेमाचे प्रतिक तरी मात्र त्याने तसे नसावे
कि हळुवार झुळूकेनही पाकळ्यांनी गळून जावे...

mastach !!!!

gaurig


santoshi.world

hi tuzi kavita ahe ki ?? just a copy paste?? ........... khali kavi che nav nahi ahe mhanun ..................