सोशल मीडिया चे कोडे!

Started by Hemlata Sapkal, June 18, 2018, 06:19:39 PM

Previous topic - Next topic

Hemlata Sapkal

कसे हे सोशल मीडिया चे कोडे!
मला न कधी उलगडले!!

अहो! छबीस कितीतरी लाईक!
पण भावनांना मिळते इथे किक !!
कसे हे सोशल.........

डोळ्यास सुखावणारा एक क्षण आवडे!
पण मनास हलवणारा लेख तो न आवडे!!
कसे हे सोशल......

लिहिले मी भावले क्षण FB वर!
पण मित्रांनी फिरवले F त्याच्या वर!!
कसे हे सोशल......

का झाले सर्व इतके निष्ठूर!
की भूलती सर्व वरलीया रंगा!!
कसे हे सोशल.....

सोशल मीडिया ची जादू
असेल तुम्हास ती ठावे!
तरी मजसी समजून सांगावे!!
कसे हे सोशल......

हेमाराणी

Panscola

I want to come to some knowledge that I have not known before.