काव्यप्रहार-भारतीय संस्कृती

Started by Nitin S Kamble, June 23, 2018, 03:12:27 PM

Previous topic - Next topic

Nitin S Kamble

काव्यप्रहार.

भारतीय संस्कृतीच्या प्रेमात
पाश्चात्य विकृतीचे दर्शन आहे
साडी सलवार ऐवजी जीन्स
अन जीन्सवरती अंग प्रदर्शन आहे

'संस्कृती'महत्वाचं नातं
मनालापण पटायला पाहिजे
'आदरानं डोळे' भरून पाहावं
बस इतकंच नटायला पाहिजे

कवि
नितीन कांबळे...