उशीर

Started by Siddhesh Baji, February 14, 2010, 03:03:00 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji


उशीर

एक मित्र दुसऱ्या मित्राला : सुख, सुख म्हणजे काय हे लग्न होईपर्यंत मला कळलंच नव्हतं... पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता!!