कविता..ईतरांसाठी

Started by kumudkadam, July 05, 2018, 03:21:46 AM

Previous topic - Next topic

kumudkadam

कंटाळवाण्या क्षणात हसण्यासाठी
सुख सागराचा किनारा शोधण्यासाठी
असतात माणसं जीवनात
माणसांना पारखण्यासाठी

कधी विसरणार नाही अशा भेटीसाठी
निखळ मैञीत फुलणा-या प्रेमळ क्षणांसाठी
एकांती होऊन गर्दी सभोवताली जमण्यासाठी
करावे प्रेम एकदातरी
स्वतःसाठी नाहीतर ईतरांसाठी