कविता..नवसखी

Started by kumud kadam, July 05, 2018, 03:25:53 AM

Previous topic - Next topic

kumud kadam

खूप गुन्हे केलेत गं
तेवढेच ऊणे झालेत गं

खूप शिक्षा भोगली आहे गं
तोच गुन्हा पुन्हा करतो आहे गं

प्रेम तर केले प्रेमावरती
प्रेमभंगात पुन्हा मी दंगलो गं

तिच्यासारखीच राहिली ती
पण,मी माझाच राहीलो नाही गं

परत फिरोनी हृदय पाखरू
नवसखी शोधते आहे गं