कविता

Started by कदम, July 05, 2018, 12:10:11 PM

Previous topic - Next topic

कदम


एक दिवस मी तुझा होऊन
एक दिवस तुला माझं बनवून घेईन
एक दिवस तुला हसवून जाईन
वाहत्या अश्रूंना तुझ्या सुखांनी पुसून घेईन
एक दिवस तुझ्या मनात करीन घर
एक दिवस तुला
जिंकून माझ्या प्रेमाने मी घेईन

Nitin ramrao rathod


Nitin ramrao rathod