कविता

Started by kumud kadam, July 05, 2018, 12:27:19 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

कधी कधी प्रेम करायला पाहिजे
चोरून गर्लफ्रेंडला बाॅयफ्रेंडने भेटले पाहिजे

कधी कधी विरहात तिने रडायला पाहिजे
दाटलेल्या उराने मिठ्ठीत त्याचा हसले पाहिजे

कधी कधी तिने रूसायला पाहिजे
दुःखावलेल्या भावनांना त्याने मनवले पाहिजे

कधी कधी कधी नाही जे घडले ते घडले पाहिजे
स्वप्न एकमेकांच्या मनातील साक्षात उतरले पाहिजे

कधी कधी दोघांचेही स्वप्न भंगले पाहिजे
घेवून माग नव्याने पुन्हा रंगले पाहिजे

कधी कधी गर्लफ्रेंड लाजली पाहिजे
अशी शिट्टी बाॅयफ्रेंडची वाजली पाहिजे