कविता

Started by kumudkadam, July 05, 2018, 12:28:12 PM

Previous topic - Next topic

kumudkadam

होशील का माझी अशी ?
झुगारून बंधने आहे तशी
सुखदुःख माझी मानून तुझीच अशी
देशील का साथ ? तुझी तशी


राहशील का हृदयात अशी ?
मोती वसतो शिंपल्यात तशी
होशील का सावली ? माझी अशी
पावलो पावली नित्य असते तशी


होशील का ओळख ? माझी अशी
नावाने नातं ओळखतात तशी
होशील का स्पंदने ? हृदयातील अशी
काट्यांची घडीच्या असतात तशी

Nitesh tayade

🌹आज पुन्हा येकदा मी तिला पाहिल माझ्या मनातल माझ्या मनातच राहील..... 🌹

येक दिवस तिची आणि माझी नकळत भेट झाली, ती मला पाहात राहली. काय होत तिच्या मनात समजत नव्हत. Observe करत होती मला हे नंतर कळलं ..... हा क्षण असाच माझ्या  मनात राहील..
आज पुन्हा एकदा मी तिला पाहिल माझ्या मनातल माझ्या मनातच राहील...
पाहता पाहता येक क्षण आला, तिला माझ्याशी बोलण्याचा चान्स मिळाला.. खूप काही बोलून तिने ओढख करून घेतली,मला तिच्याच बदल खूप काही सांगत  बसली.. अश्याच खुप सार्‍या गोष्ठी ती मला सांगत राहील..
आज पुन्हा येकदा मी तिला पाहिल माझ्या मनातल माझ्या मनातच राहील...
इछ्या होती तिची टीचर बनायची सांगत होती मला मराठी चा सब्जेक्ट आवडत होता तिला,
घरच्याचा सपोर्ट नाही अशी सांगत होती मला, 12 वी नंतर लग्न होईल अस वाटत होत तिला.. मी तीला बोलून दिलासा देतच  राहिल... आज पुन्हा  येकदा मी तीला पाहील माझ्या मनातल माझ्या मनातच राहील.....
बोलता बोलता तीच घर आल
पण घरात गेल्यावर मला दुसरच  काही  कढाल , तोंडावर वाजले होत़े तीच्या बारा, बाबांना घाबरत होती समजल्यावर मी दिला तिला सहारा.. अशीच ती नेहमी तिच्या बाबांना घाबरत राहील... आज  पुन्हा येकदा मी तिला पाहील  माझ्या मनातल माझ्या मनातच राहील..
वाटल होत मला आता तीची माझी पुन्हा भेट होणार नाही,
तेवढ्यात  वाजला  माझा मोबाईल Whatsapp वर  आला मला hiiiiii... आणि तेव्हा पासुन ती Whatsapp वर active राही.. भेट नाही होत असली तर  काय झाल msg तर दररोज  करत राहिल. आज पुन्हा एकदा मी तिला पाहील माझ्या मनातल माझ्या मनातच राहील....

                                Writer
                             Nitesh😁