कविता

Started by kumudkadam, July 05, 2018, 12:37:48 PM

Previous topic - Next topic

kumudkadam

खरंच प्रेम करावे वाटते
एखाद्या सोबत आयुष्य जगावे वाटते
खरंच प्रेम करावे वाटते
प्रेम रंगात चिंब रंगून जावे वाटते
उगाच ऐकले असुनी वाटते
प्रेम करत जीवनाशी लढावे वाटते
खरंच प्रेम करावे वाटते
अनोळखी ह्या ना त्या
सुख-दुःखांशी नाते जुडावे वाटते
खरंच प्रेम करावे वाटते
मिठ्ठीत कोणाच्या तरी रडावे वाटते
खरंच प्रेम करावे वाटते
काळजाशी एखाद्याचा काळीज माझे जुळावे वाटते