*** चारोळी ***

Started by धनराज होवाळ, July 11, 2018, 07:39:12 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


कधीतरी एकटंपण येतं,
जवळचे साथ सोडून जातात....
माझ्या या मोठ्या हृदयाचे,
इवलेशे तुकडे करुन जातात...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार