'गंगा माई'

Started by Parth Banpatte, July 13, 2018, 11:45:16 AM

Previous topic - Next topic

Parth Banpatte

लाखो करोडो खर्चून सुद्धा
परिस्थितीत बदल नाही
श्वास कोंडला तिचा हो मित्रों
गुदमरली 'गंगा माई'
श्रद्धेचा हो धंदा झाला
पंचवार्षिक आवाज बरसून गेला
परि परिस्थितीत मित्रों अजू काही बदल नाही
सांडपाण्याची व्यवस्था मित्रों अजूनही झाली नाही

You can read my stuff on:
https://trytothinkofit.blogspot.com/?m=0