खेळ

Started by sanjweli, July 13, 2018, 02:50:29 PM

Previous topic - Next topic

sanjweli

मला गांधी ही कळला नाही
मला मोदीही फारसा समजला नाही

एक नोटावरती आला
दुस-याने नोटाबंदीचा खेळ केला

खेळ झाला तेंव्हाही जनतेचा
१५० कोटीचा राष्ट्राचा पिता उमगलाच नाही

खेळ होतोय आताही जनतेचा
मेक इन् इंडीयातून नमो बाहेर आलाच नाही

बुरा मत देखो
बुरा मत बोलो

बुरा मत सुनो वाला
मदारी कुठेच दिसलाच नाही

तालावर नाचणारा
भक्त अच्छा दिनाचा


वेगवेगळी धुन वाजवणारा गारुडी
मला अजुन भेटलाच नाही

©म.वि.
©sanjweli.blogspot.com