विश्वास

Started by marathi, February 15, 2009, 07:24:57 PM

Previous topic - Next topic

marathi

=============================
नको गोष्टी करू प्रेमाच्या
प्रेमाचा व्यापार मी पहिलाय
विश्वास ठेवेल तो मरेल
हाच ह्याचा कायदा
कामापुरते आसते सारे
काम संपले की संपते
नाही संपविता येत ज्याला
प्रेम त्याला संपवीते
संपविले तरी ठीक आहे
हे हाल हाल करुन मरते
पहिल्या वर म ज नुना
काळीज तीळ तीळ तुटते
================================
सुगंध
================================


please post your comments.

santoshi.world

सगळ्याच कविता छान आहे सुगंध च्या  :)