तडका - आंदोलनीय तळ

Started by vishal maske, July 29, 2018, 10:04:56 PM

Previous topic - Next topic

vishal maske

आंदोलनीय तळ

आरक्षण मागणी
जोर धरू लागली
आरक्षण आकर्षण
लोक करू लागली

आरक्षण मिळावं ही
मोठी तळमळ आहे
म्हणूनच सरकार दारी
आंदोलनीय तळ आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३