प्रेम

Started by sneha31, August 05, 2018, 12:39:09 PM

Previous topic - Next topic

sneha31

पहिल्या क्षणी बघताच तुला बघतच राहिले
उंच पूर्ण बांधा बघून माझे मी भानच हरवले
गोऱ्या तुझ्या रंगानी मन माझे मोहूनच टाकले
स्मित तुझ्या हास्याने गोड तुझ्या वाणीने
आवाज ऐकताच तुझा मी निशब्दच राहिले..............

स्नेहा माटूरकर