असं नेहमीच मला वाटतं राहत

Started by surajrathi, August 24, 2018, 01:32:50 PM

Previous topic - Next topic

surajrathi

असं नेहमीच मला वाटतं राहत

कुठे ना कुठे प्रत्येक चेहरा
तुझ्या सारखाच वाटतं राहतो
तुला विसरू नाही शकणार मी
असं नेहमीच मला वाटतं राहत

असापण एक प्रेम रंग आहे
जो बोलायला हसवायला लावतो
जो पण प्रेम रंगाशी खेळू लागतो
त्याला सर्वांना आपलंस करावंसं वाटतं
तुला विसरू नाही शकणार मी
असं नेहमीच मला वाटतं राहत

आता तर सर्वकाही ठीक आहे  पण
कधी कधी असचं चालत-फिरत शहर
अचानक  सुन्न-सुन्न  वाटू  लागतं
तुला विसरू नाही शकणार मी
असं नेहमीच मला वाटतं राहत

आतापण बागेमधील प्रत्येक फुलात
तुझाच चेहरा भासतं राहतो
तुला विसरू नाही शकणार मी
असं नेहमीच मला वाटतं राहत