कुठं कुठं मी दाबू ?

Started by siddheshwar vilas patankar, August 28, 2018, 08:25:55 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

गच्च हवा दोन फुग्यांमध्ये

कुठं कुठं मी दाबू ? ::)

कचकच आवाज करिती

अवघडले बघ लिंबू  :o

चाल नाशिली ह्ल्लेडूल्ले  :P

बाकदार वर *उल्ले  ::)

विजार आमची बावरली

रॉकेट कसेही सुटले  8)

धडधड धडधड धडाडती

बघ तोफ देई सलामी

समाजाचे भान राखण्या

तू तोंडावरची मामी

कुठूनही बघता जरी माप घेतले

तरी अवयव सारे समान

कुल्लेश्वराची कृपा म्हणोनि

बनले असे सामान 

तुला बघुनी दिवसरात्र मी

मारतो जोरबैठका

समोर येऊन भिडेन एकदा

आधी बनून दे मला सलमान  :police:


सिद्धेश्वर विलास पाटणकर  8) ;D ;D ;D
सिद्धेश्वर विलास पाटणकर C