नकोत ते....

Started by 7972854707, September 02, 2018, 01:47:25 PM

Previous topic - Next topic

7972854707

नको आता ती पावसाची सरी वर वर भिजवणारी,
आहे ती पुरे आहे सर ऐकांतात साथ देणारी,
नको तो लाजरा चंद्र आता ती रात्र चांदण्यांची सुखावणारी,
पुरे ती निखळता तिची उमटणारी गालावरची,
नकोत त्या कळ्या नकोत त्यांचे कोमल गंध,
पुरे ती बट रेंगाळलेली गालावर कधी कानामागे तर कधी दडलेली वेणीमधे.....

_@mol