विसरले स्वतःला

Started by Aboli Gaikwad, September 25, 2018, 01:56:40 AM

Previous topic - Next topic

Aboli Gaikwad

विसरले स्वतःला तुला सजवतांना
विसरले दर्पणाला तुला न्याहाळतांना
एकही न पापणी लवली
तुला जीव लावतांना !
Aboli Gaikwad

Aboli Gaikwad



विसरले स्वतःला तुला सजवतांना
विसरले दर्पणाला तुला न्याहाळतांना
एकही न पापणी लवली
तुला जीव लावतांंना !
Aboli Gaikwad

Aboli Gaikwad



विसरले स्वतःला तुला सजवतांना
विसरले दर्पणाला तुला न्याहाळतांना
एकही न पापणी लवली
तुला जीव लावतांंना  !

रचनाकार -अबोली गायकवाड
Aboli Gaikwad

lakshyaa

तीनही कविता वाचताना

एकही न पापणी लवली

एक मात्र खर सांगू

पार डोक्याची आय **ली

Aboli Gaikwad

याला सभ्य भाषेत काय म्हणाव.या फालतू चिफ कमेंटकरीता वेबसाईट सुरू केली का?
Aboli Gaikwad