काही मस्त चारोळ्या

Started by marathi, February 15, 2009, 07:26:32 PM

Previous topic - Next topic

marathi

============================
1) तुला आपले बनविणे
स्वप्न आहे हे सुंदर
मिटवावे लागणार आहे त्यासाठी
धरणी आकाश्यतील आंतर
============================
============================
2) फुलासारखे फुलून बघ
फुलपाखरू होऊन उडून बघ
नाही सुकल्यावर फुलता येत
म्हणूंच म्हणतो आत्ताच प्रेमात पडून बघ
============================
============================
3) छोट्या छोट्या गोष्टीत
पोर बनून शिरता यावे
क्षणभर का होईना
भोकाड पसरून राडता यावे
============================
============================
4) प्रत्येकाला आशा असते
आशेवरच जो तो जगत् असतो
हाती काही ही नसले तरी
सुंदर स्वप्न बघत असतो
=============================
=============================
5) सगळे काही विसरून चाललोय
जग तुझे सोडून
फक्त एकच सांग काय मिळा व ल स
माझ्याशी आस वागूण
=============================
=============================
सुगंध


please post your comments.

marathi

काही मस्त चारोळ्या
=======================
तुझ्यासाठी तयार आहे
मोजायला कुठली ही किंमत
पड़ तरच प्रेमात माझ्या, जर
आसेल निभावायाची हिम्मत
=======================
स्वप्न आसत आपल
आपणच ते रंगवत आसतो
हव तिथे हवा तसा
छान छान रंग भरत आसतो
======================
नाही निभावता येत तुला
तर वचन देतेस कश्याला ?
रडवुनच जायचे आसते न तुला
तर हसत येतेसच कश्याला ?
=======================
आठवल तर आश्रू येतात
ना आठवल तर मां छलते
खर्च प्रेम काय आहे ते
प्रेमात पड़ल्यावरच कळते
======================
सुगंध

vishalbhoir145@yahoo.com


काही मस्त चारोळ्या
=======================
तुझ्यासाठी तयार आहे
मोजायला कुठली ही किंमत
पड़ तरच प्रेमात माझ्या, जर
आसेल निभावायाची हिम्मत
=======================
स्वप्न आसत आपल
आपणच ते रंगवत आसतो
हव तिथे हवा तसा
छान छान रंग भरत आसतो
======================
नाही निभावता येत तुला
तर वचन देतेस कश्याला ?
रडवुनच जायचे आसते न तुला
तर हसत येतेसच कश्याला ?
=======================
आठवल तर आश्रू येतात
ना आठवल तर मां छलते
खर्च प्रेम काय आहे ते
प्रेमात पड़ल्यावरच कळते
======================
सुगंध



santoshi.world

all are awesomeeeeeeeeeeeeeee ...............  khupach chhan .... :)




rudra