माझी दौलत

Started by ganesh bunde, October 15, 2018, 08:09:58 PM

Previous topic - Next topic

ganesh bunde



       शेतातून निघताना, घराकडे जाताना
आठवण एकच घराच्या रस्त्यात
चिमुकली माझी दोन पाखरे
माझी आठवण काढीत असतात  .........!!१!!
घरी जात नाही तोवरी दारात उभी राहतात
पोहचताच मी घरी उभी ती दारावरी माझी वाट पाहतात
नाही दिसलो तर तेथेच बसतात !!२!!
माझी चिमुकली दोन पाखरं
खरी धन दौलत माझी बरं
माझ्यापरी श्रीमंत कोणीही नसणार ती जेव्हा हसतात ...!!३!!

                                             ------ गणेश