marathi charoli

Started by khaladkarsunil, November 10, 2018, 10:13:25 AM

Previous topic - Next topic

khaladkarsunil

आजकाल माझ्याकडे पाहून
तू पहिल्यासारखी  हसत नाही
सध्या तुझी मीठी ही मला
घट्ट अशी बसत नाही...
:-*

sunil khaladkar