प्रेम

Started by Dattaraj Pujari, November 10, 2018, 10:52:47 PM

Previous topic - Next topic

Dattaraj Pujari

प्रेम केलं होतं तुझ्यावर
पण सांगायला घाबरलो,
नाही सांगितलं म्हणून
तुलाच हरवून बसलो.