वास्तव

Started by Dnyaneshwar Musale, November 26, 2018, 09:47:46 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

पटकन बोलुन गेलास
तुम्ही काय केलं माझ्यासाठी
शिकवली फक्त दोन चार वर्गांची शाळा,
ते ही तुला कमी वाटत असेल
तर बायकोला विचारून बघ
काय असतात आई होतानाच्या कळा.