तूच तूच

Started by surajrathi, November 27, 2018, 03:00:45 PM

Previous topic - Next topic

surajrathi

तूच तूच माझ्या हृदयात धक धक  करते
तूच तूच माझ्या श्वासात  वसते
तूच माझा आभास न तूच माझे  प्रेम
तूच माझे सप्तसूर तूच माझे जीवन गाणे

तुला पाहुनी  पाहुनी  वेळ  निघे
तुझी साथ कधी  ना मला सोडवे
तुझ्यात हरवले  मन  माझे
सर्वत्र  तुलाच  शोध   राहते

तुझ्या  विना हा जो वेळ निघतो
टोचत राहतो काट्यांप्रमाणे मनाला
कसं सांगू तुला कसा निघून जातो  वेळ  हा
आठवून तुला हृदयाचे ठोके  वाढवी
नराहूनि डोळ्यांतुनी अश्रू पाझरी

तूच तूच माझ्या स्वप्नातली राणी
तूच तूच  माझ्या  कवितांच्या ओळी
तूच माझे शब्द न तूच माझी लेखणी
तूच माझे सप्तसूर तूच माझे जीवन गाणे ....