हसायला शिकवलं

Started by DK Heart, December 12, 2018, 02:59:14 PM

Previous topic - Next topic

DK Heart

शब्दानी शिकवलं हसायला
शब्दानीचं मला रडवलं.
हरलो हसतो तेव्हाच पण
शब्दानी मला जिंकवलं.
तोलं माझा सुटला तेव्हा
शब्दानीचं मला सावरलं.
रूनी मी त्या शब्दांचा
ज्यांनी माझ्यातल्या माणसाला जागवल

Dnyaneshwar Kharat



हसत हसत रडवून पण गेलि तू,
प्रेमाच्या झाडाखाली बसवून गेलीस तू,
एका नजरेत प्रेम शिकवून गलीस तू,
दूर जायचच होत तर,
जीवनात आलीस का ग तू
तुझा हसन तुझ लाजण
फुला पेक्षा कमी नाही..
..तुझ्या प्रेमात कधी पडलो
माझ मलाच कळल नाही
काही प्रेमावर,काही तिच्या आणि
काही स्वतः वर लिहायला लागलो

 कवितेच प्रत्येक शब्द लिहताना,अचानक तिला आठवायला लागलो

DK Heart




हसत हसत रडवून पण गेलीस  तू,
प्रेमाच्या झाडाखाली बसवून गेलीस तू,
एका नजरेत प्रेम शिकवून गलीस तू,
दूर जायचच होत तर,

जीवनात आलीस का ग तू
तुझ  हसन तुझ लाजण
फुला पेक्षा कमी नाही..
..तुझ्या प्रेमात कधी पडलो
माझ मलाच कळल नाही

काही प्रेमावर,काही तिच्यावर  आणि
काही स्वतः वर लिहायला लागलो
कवितेच प्रत्येक शब्द लिहताना,अचानक तिला आठवायला लागलो