नको बघुरे वाट आहे तुला विरहाची साथ

Started by maddy pathan, December 22, 2018, 09:45:13 PM

Previous topic - Next topic

maddy pathan

नको बघुरे वाट आहे तुला विरहाची साथ,
प्रेम तुला अंधारात घेऊन जाई,
विरह नविन पहाट घेऊन येई,

नको बघुरे वाट आहे तुला विरहाची साथ,
आहे तुला प्रेमाची गुंगी,
विरहात भेटिते शब्दांची धुन्दी,

नको बघुरे वाट आहे तुला विरहाची साथ,
प्रेमा मध्ये वाजतिल वाजतिल तुझे बारा,
विरहात सगळे विसरा करा नवीन सोहळा,

नको बघुरे वाट आहे तुला विरहाची साथ,
प्रेमात येईल एक दिवस वेगळीच लाट,
तेव्हा तुला दिसेल विरहाची वाट,

म्हणू  सांगतो मित्रा तुला नको बघुरे वाट आहे तुला विरहाची साथ.

मॅडी✍🏻.