प्रेम

Started by maddy pathan, December 29, 2018, 11:13:16 PM

Previous topic - Next topic

maddy pathan

श्वासचे काय घेऊन बसलीस,
हे तर कधी केव्हाही निघुन जाईल,
माझे प्रेम तर सावली सारखे आहे,
चितेवर ही साथ देईल.
मॅडी✍🏻.