हसू

Started by Prasadsh7354, January 01, 2019, 02:23:13 PM

Previous topic - Next topic

Prasadsh7354

हसू

"हसन हे आपल्या चेहर्याचं सौंदर्य असत."
आपण किती आनंदी आहोत हे सांगत.
आपल्या चेहर्यावरच हसू क्षणभंगुर असत,
पण आपण सदैव हसतमुख राहण हेच ते जाणत.
हसत हसत जगता येईल अस हे #लाईफ# असत,
आपण उगाचच वाया घालवायच नसत.
"हसन हे आपल्या चेहर्याचं सौंदर्य असत."॥१॥

हसन हे एखाद्याच्या गालावरती तेज आणत,
हसन हे एखाद्याचा क्षीण घालवत,
हसन हे याच प्रकाराच असत.
हे एखाद्या व्यक्तीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत.
हे सदैव मनातील भाव चेहर्यावर आणत.
"हसन हे आपल्या चेहर्याचं सौंदर्य असत."॥२॥

हसन्यान एखाद्याला काम करण्याची उर्मी मिळते.
हसन्यान एकमेकांना वरील विश्वास वाढतो,
हसन्यान एकमेकांना वरील प्रेम ही वाढते.
हसन्यान जीवनाला एक नवी दिशा मिळते.
हसन्यान सगळ्यांचच जीवन पालटून जात.
"हसन हे आपल्या चेहर्याचं सौंदर्य असत." ॥३॥

हसन हे निखळ मैत्रीच प्रतिक असत,
हसन्यान मैत्रीत एक प्रकारची पारदर्शकता येते,
हसन दोघांतील विश्वास ढळू देत नाही,
हसन हे जीवनात असन जरूरीच असत,
हसन्यान माणसांचे जीवन वाढत.
"हसन हे आपल्या चेहर्याचं सौंदर्य असत."॥४॥

- Prasad Shinde