नाहीच थांबणार

Started by Sachin01 More, January 20, 2019, 11:21:29 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

मी नाहीच थांबणार झाला त्रास जरी
मला मान नाही भेटला तरी
दुसऱ्याच्या मनात दीप पेटवून
झाला नाही  असर तर स्वतःला तोडून
माझ्यासाठी मी एवढं मात्र मी करणार
अपमानही झेलणार
मी माझ्यासाठी हरणारही
माणुसकीपायी मी मात्र आता नाही थांबणार
दुर्बलतेला लाथ मारून
स्वतःसाठी मी मात्र परत उभा राहणार
तुमच्यासाठी भिघडलो तरी चालेल
पण मी मात्र माझ्या मनासारखा माणूस बनणार
माहिती नाही माझ्या हातून असं काय घडणार
Moregs