तडका - युती

Started by vishal maske, January 23, 2019, 07:10:07 PM

Previous topic - Next topic

vishal maske

युती

वेग-वेगळे असले तरी
युतीसाठी नारे देतात
तेव्ह कुठे मग युतीचे
उदयास हे वारे येतात

युती जरी केली तरीही
स्वार्थ असतो दडलेला
म्हणून बळ प्राप्तीसाठी
धरतात हात सोडलेला

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३