भटकभवानी ठुमकत चाले

Started by siddheshwar vilas patankar, January 28, 2019, 08:54:12 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

भटकभवानी ठुमकत चाले :P

भटके पप्पू संगे :-[

तारुण्याची नौका हाकण्या

शोधे नेहेमी लफंगे 8)

पप्पू शामल कुलीन शोभे

नाकासमोर चाले  :-X

डोक्यावरती तेल थापूनी

चष्म्यावरती आले  :-\

हारतुरे तो घेऊनि हाती

विनवी पांडुरंगा  :-[

तुझ्या कृपेने लाभली मजला

चंचल अवखळ गंगा  ::)

गंगा मैय्या रंगुनी सोडे

झुळझुळणारं पाणी  ;)

पप्पू मात्र तिला बघूनच

होई पाणी पाणी

पप्पू होऊनि खजील बिचारा

करी नाना दवा उपाय

काय खाऊ नि काय पिऊ?  ;D

जेणे उठेल मधला पाय

प्रेमरंगी तो न्हाऊन जाई

पुरता येडा झाला

कांदा लसूण खाऊन झालं

तरी मधला पाय न उठला

स्मितहास्य ती करून देई

पप्पूला आधार

भविष्यात तू नक्की तोडशील

मदनाचे हे द्वार

तो कामावर जाताक्षणी

ती उघडून बसे दुकान

रतिक्रीडेस घरी परतता

सापडली हि घाण

कुठं घालेल पाय मधला ?

उठला आयुष्यातून

बोगदा इतका वाढला कि

गाडी जाईल आतून  ??? ??? ???


{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}
सिद्धेश्वर विलास पाटणकर C