आहेस तू

Started by maddy pathan, February 06, 2019, 12:06:27 AM

Previous topic - Next topic

maddy pathan

नाजुक गुलाबा सारखी आहेस तू,
जीवनाच्या बहाव सारखी आहेस तू,
प्रत्येक जन वाचन्यासाठी उत्सुक ज्याला,
जीवनाचे रंग रंगविनारी पुस्तक सारखी आहेस तू,

तूच आहे सकाळच्या दव्या वरील गार हवा,
ऋतु तिल पहिल्या वर्षाव सारखी आहेस तू,
समुद्रा पेक्षा ही खोल एका प्रेमी च्या स्वप्ना सारखी आहेस तू,

वात आहे तू माझ्या प्रेमाच्या दिव्याची
जगन्याच्या सवय सारखी आहेस तू,
नजर आहे तुझी क़ातिल,
बाटली मध्ये बंद मदिरा सारखी आहेस तू,

कोमळ-कोमळ उन पहाटे चा,
तपत्या उन्हात सावली सारखी आहेस तू,
आरती चा दिवा भक्तिच्या आर्शीवादा सारखी आहेस तू,

संपूर्ण वय लिहित राहिल मॅडी जीला त्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तर सारखी आहेस तू.

मॅडी✍🏻.

sandip nale