माझ प्रेम

Started by Ashu Wadaskar, February 13, 2019, 11:22:22 AM

Previous topic - Next topic

Ashu Wadaskar

सायंकाळची वेळ तू, मी आणि हा सागरी किनारा.. असंच अथांग प्रेम आहे माझं तुझ्यावर..
काळजाचे काठ भरून जीव ओवळला आहे तुझ्यावर...
वाटलं न्हवते कधी तू होशील सर्वस्व माझी..
पण म्हणतात ना देव आणि दैव बलवत्तर..
अशीच तू आयुष्यभर सोबत राहा..
बाकी मी काहीच मागत नाही.. आज पर्यंत तू जे दिल त्याची पण तुलना कुठे होऊच शकत नाही..
तू माझी आहेस आणि माझीच राहशील....
तुझं स्थान पण माझ्या मनात वेगळेच आहे..
आणि हो माझ्याएव्हढे प्रेम तुझ्या वर कोणी करूच शकत नाही...

तुझाच...
आशु
९४२१८२६८२५