तुझाच सहवास...

Started by Ashu Wadaskar, February 13, 2019, 11:27:40 AM

Previous topic - Next topic

Ashu Wadaskar

ती तुझी आणि माझी पहिली भेट
भेटलो होतो आसुक्ती ने त्या मनपा च्या पायर्यांवर थेट..
बोलली होतीस नालायक सोडून जाताना मला
पण त्या बोलण्यात प्रेम होतं हे माहीत न्हवते तुला..
होऊ नये ते झालं, प्रेमात आपण एक झालो,
आणि तुझ्या त्या प्रेमाचा रंग लागत गेला मला...
अजूनही आठवतो मला तुझा तो हृदयस्पर्श
तुझ्या ओठावरचा तो नितांत हर्ष...
प्रमाचे ते दोन शब्द ,
आणि तो दरवळणारा तुझ्या देहाचा सुगंध....
तुझ्या त्या बोलक्या डोळ्यातील निस्सीम प्रेम,
करून गेलं होतं माझ्या हृदयाचा गेम....
आजही ती ओढ तशीच आहे तुझ्यासाठी,
तुझं प्रेमच हे सर्वस्व आहे माझ्यासाठी...
देवाकडे एकच मागणे आहे माझे,
जो पर्यंत डोळे माझे उघडे आहे तो पर्यंत तूच डोळ्यात असू दे,
आणि माझ्या शेवटच्या श्वासपर्यंत सहवास तुझाच असु दे...


तुझाच
आशु....
९४२१८२६८२५