ती...

Started by borudeshitalr, March 12, 2019, 11:38:06 AM

Previous topic - Next topic

borudeshitalr

त्या कातरवेळी ती मला दिसली....
अन् माझ्या मनात घर करुन बसली....
तिला पाहताच मला एक कविता सुचली....
कविता लिहिण्यासाठी मी खाली वाकलाे....
अन् क्षणातच ती समाेरुन नाहीशी झाली....
अन् माझी कविता अधुरीच राहिली....