व्हावी

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, March 25, 2019, 09:41:19 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.व्हावी*

तुझी माझी भेट व्हावी
नकळत पण थेट व्हावी

नजरा नजर झाली जरी
प्रीत आपली सेट व्हावी

तू पाहतांना मजला सखे
कायमची चेकमेट व्हावी

हॉटस्पॉटच्या नावा खाली
मी तुझी रेंज तू माझी नेट व्हावी

पक्कं तोल माप करतांना
गुऱ्हाळ प्रीतीची भरपेट व्हावी

अंतरी दुःखाची शाळा जरी
चेहऱ्यावर सुखाशी समेट व्हावी

संसाराची चित्र फित आपल्या
आज कशी बिग बजेट व्हावी

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर