कठोर

Started by manishsalunke, March 28, 2019, 04:49:59 PM

Previous topic - Next topic

manishsalunke

काहीच फरक पड़त नाही..
खुप कठोर झालोय मि आता..
दुनियाच्या नजरेत ख़ुश असलो तरी..
आत मधून खुप घुसमटतोय मी आता.

तुझा प्रेमाचे चार शब्द आठवत..
दिवस काढतोय मि आता..

खरच ग नाही राहिलो मि पूर्वी सारखा..
आता अगदी दूर होत चालालोय..
मि माझा पासुनच..
थाबन्याचा प्रयन्तही करतोय पण..

तुझा सारख मला कोई जीव ही लावतही नाही आता..

आणि आता तु सुद्धा नाही..