कविताकार

Started by AkSHay Pawase, April 01, 2019, 10:16:17 PM

Previous topic - Next topic

AkSHay Pawase

कवीला कविता करनं म्हणजे असतो एक खेळ...
त्यात काय फक्त तेव्हढा जमला पाहिजे शब्दांचा मेळ...
कवीला कविता करनं म्हणजे असतो एक छंद...
त्यातच असतो तो रात्रंदिवस मग्न...
खरं तर तो भरत असतो त्याच्या आयुष्यात घडलेल्या चित्रांचे रंग....
आणि वाचनारे देखील होतात त्याच्या कवितेत दंग...
*#GOLDEN_ERA_2013-015*
(My Poem Book)